BSF Recruitment 2023

👉 मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

एकूण जागा: 26 जागा

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 18

2 कॉन्स्टेबल (केनेलमन) 08

शैक्षणिक पात्रता:  

  1.  हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स. 01 वर्ष अनुभव
  2.  कॉन्स्टेबल (केनेलमन): 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. सरकारी पशुवैद्यकीय प्राणी हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय कॉलेज किंवा सरकारी फार्म मध्ये हाताळणीचा दोन वर्षांचा अनुभव असणे.

👉 अधिकृत माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शारीरिक पात्रता:

उंची:

पुरुष उंची 165 से.मी.

महिला 150 से.मी.

छाती:

पुरुष 76-81 से.मी.

वयोमर्यादा: 18 ते 25 वर्ष दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 100 रुपये

महिला: फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023 आहे

👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

अशाच प्रकारे सरकार नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top