Bharat Sanchar Nigam Limited Recruitment 2023

निवड प्रक्रिया : 

दस्तऐवज पडतानी

मुलाखत

वैद्यकीय तपासणी

वयोमर्यादा:

किमान -20 वर्ष

कमाल- 30 वर्ष

परीक्षा फी : 

सामान्य / ओबीसी उमेदवारांकरिता अर्ज शुल्क हे 1000 रुपये असणार

SC/ST उमेदवारांकरिता अर्ज शुक्ल हे 500 रुपये इतकी असणार

महत्वाची अट : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये (JTO) भरती ही 50 टक्के पदे ही Gate स्कोर आधारे भरली जाणार आहेत. तर उर्वरित 50 टक्के पदे मर्यादित अंतर्गत स्पर्धा परीक्षा (LICE) भरती द्वारे थेट भरली जाणार आहेत.

अधिकृत माहिती बघण्यासाठी इथे क्लिक करा 

अशाच प्रकारे सरकारी नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरिता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top