BARC Recruitment 2023: भाभा अणु संशोधन केंद्रात 4374 जागांसाठी भरती

BARC Recruitment 2023:नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे, भामा अनुसंशोधन केंद्रात म्हणजेच बीएआरसी मध्ये एकूण 4374 जागांसाठी मेगा भरती आयोजित केलेली आहे, यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहात याबद्दलची माहिती पाहणार आहोत.याव्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे,आपल्याला मानधन किती मिळणार आहे, किती जागा असणार आहे, यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे, फॉर्म भरण्यासाठी फी किती असणार आहे, वय किती असणार आहे, व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता चला तर मग हा लेख सुरू करूया

 

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top