Bank of India Recruitment 2023

एकूण जागा: 500 जागा

पदाचे नाव पद संख्या

1 क्रेडिट ऑफिसर (GBO) 350

2 IT ऑफिसर (SPL) 150

👉मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा👈

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र 1.कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र 2.B.E./ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी असणे.

वयोमर्यादा: 20 ते 29 वर्षेदरम्यान

👉अधिकृत माहितीसाठी इथे क्लिक करा👈

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: सामान्य/ओबीसी:: 850 रूपे

SC/ST/PWD: 175 रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2023

👉अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈

अशाच प्रकारे सरकार नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top