Bank Of Baroda Recruitment 2023 | बँक ऑफ बरोडा मध्ये निघाली नोकरी करण्याची सुवर्णसंधी, करा लवकर अर्ज

Bank Of Baroda Recruitment 2023-

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे बँक ऑफ बरोडा मध्ये निघालेली आहे नोकरी करण्याची सुवर्ण संधी.आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉🏻अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

Bank Of Baroda Recruitment 2023 

बँक ऑफ बरोडा मध्ये निघाली गेली भरती ही विथ पदांसाठी निघालेली आहे त्यामुळे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा. अर्ज करायची शेवटची तारीख 24 जानेवारी 2023 असणार आहे. त्यामुळे अर्ज हा लवकरात लवकर अधिकृत माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात नक्की बघा

एकूण जागा – 15

पदाचे नाव – वरिष्ठ व्यवस्थापक /Senior Manager

शैक्षणिक पात्रता – 1) मान्यताप्राप्त विद्यालयातून किव्वा संस्थेतून चार्टर्ड अकाऊंटंट (CA), किव्वा पूर्णवेळ MBA/PGDM किव्वा समतुल्य पूर्णवेळ अभ्यासक्रम

2) प्राधान्य CFA, FRM, PRM

3) किमान 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक

👉🏻मूळ जाहिरातीची प्रत बघण्यासाठी ते क्लिक करा👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top