Assam Rifles Bharti 2023 | आसम राइफल्स मध्ये 616 जागांसाठी निघाली मेगा भरती करा लवकर अर्ज

Assam Rifles Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. आसम राइफल्स मध्ये 616 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आलेली आहे.

आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

👉मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा👈

Assam Rifles Bharti: आसम राइफल्स निघालेली ही भरती एकूण 616 जागांसाठी होणार आहे. पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ही अधिकृत वेबसाईट वरती सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मार्च 2023 ही असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा 👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top