Apang Yojana Maharashtra : अपंग व्यक्तीसाठी आनंदाची बातमी, अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र 2023 ही योजना सुरू झालेली आहे, पहा या योजनेची सविस्तर माहिती.

Apang Yojana Maharashtra :  नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र अपंग पेन्शन योजनेविषयी थोडी माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती अपंग व्यक्तींसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. या योजनेचे माध्यमातून अपंग व्यक्तींना दरमहा पेन्शन मिळणार आहे. हे पेन्शन किती मिळणार आहे व या योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा व यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.Apang Yojana Maharashtra

याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून तुमच्याही ओळखीचे कोणी अपंग व्यक्ती असेल तर तुम्ही या लेखाद्वारे त्यांची मदत करू शकता. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Apang Yojana Maharashtra :

महाराष्ट्र शासनाने राज्यातील अपंग व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्रात अपंग पेन्शन योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ अपंग लोकांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी होणार आहे. अपंग व्यक्ती रोजगार प्राप्त करू शकत नाहीत.

अपंगत्वामुळे त्यांचे जीवन परावलंबी होते. राज्यातील अपंग लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत अपंग दिव्यांग पेन्शन योजना राज्यात सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत अर्जदार लाभार्थ्याला राज्य सरकारकडून प्रति महा  1500 रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे.Apang Yojana Maharashtra

अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top