Annasaheb Patil Tractor Yojana : अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना नव्याने सुरू आता मिळेल 15 लाख रुपये 7 वर्षासाठी, पहा संपूर्ण माहिती.

Annasaheb Patil Tractor Yojana :    नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अतिशय मोठी रक्कम दिली जाणार आहे व परतफेड करण्यासाठी पुरेसा वेळ देखील दिले जाणार आहे.

कोणती आहे ही शासनाची नवीन योजना व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या  लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयीची संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला याचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात. (Annasaheb Patil Tractor Yojana)

Annasaheb Patil Tractor Yojana :

शेतकरी बंधूंनो, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ या योजनेत आता पुन्हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना घेता येणार आहे. आता याचे कर्ज मर्यादा देखील वाढवण्यात आलेले आहे. आता तुम्ही ट्रॅक्टर खरेदीसाठी 15 लाख रुपयेपर्यंत कर्ज घेऊ शकता.(Annasaheb Patil Tractor Yojana) तर या संदर्भातील माहिती अण्णासाहेब पाटील महामंडळ यांचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.

पुढील माहितीसाठी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top