Annasaheb patil mahamandal loan process

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना :

महामंडळाकरिता अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झालेला 300 कोटी रुपयांचा निधी पैकी १५० कोटी रुपये महामंडळ वितरित करण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे देखील माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे.

अशा प्रकारे आता या ठिकाणी जे काही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ट्रॅक्टर योजना आहे हे आता सुरू करण्यात आलेले आहे. याची कर्ज मर्यादा तब्बल 15 लाख रुपये करण्यात आलेले आहे आणि पंधरा लाख रुपये फेडण्यासाठी तब्बल सात वर्षाचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे.

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेविषयीची संपूर्ण माहिती मिळेल.

धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top