Annasaheb Patil Loan Apply Online

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर कर्ज योजना :

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेबद्दल बंद असलेले ट्रॅक्टर कर्ज प्रकरणाचा व्याज परतावा तसेच ही योजना पूर्ण सुरू करण्यात आलेले आहे.

आता महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी याबाबत कोल्हापूरमध्ये माहिती दिलेली आहे. थेट कंपनीतून ट्रॅक्टर देणे ही विनंती कापण्यांना केले असून त्यामुळे किमान एक लाख रुपये स्वस्त दराने ट्रॅक्टर आता उपलब्ध होणार आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ :

एका महिन्यात व्याजाचा परतावा मिळावा यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी माहिती दिलेली आहे. आता वैयक्तिक ट्रॅक्टर जे काही अण्णासाहेब पाटील महामंडळातून राबवली जाणार ट्रॅक्टर योजना आहे;

हे आता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ची मर्यादा 15 लाख रुपये पर्यंत वाढवून कर्जाचा कालावधी हा सात वर्षांपर्यंत करण्यात आलेला आहे. महामंडळाने आत्तापर्यंत बँक ऑफ इंडिया समवेत पाच जिल्ह्यांमध्ये सामंजस्य करार केला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये कराराचा प्रयत्न सुरू आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र ठरणार आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top