Anganwadi Sevika Bharti | राज्यात होणार 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती सुरू

Anganwadi Sevika Bharti –

नमस्कार आज आपण या माहितीमध्ये बघणार आहोत राज्यात अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडीच्या सेविकांच्या 20 हजार पेक्षा पदांची भरती ही लवकरच सुरू होणार आहे आणि या पदांच्या भरतीला मान्यता मिळालेली आहे लवकरच भरती सुरू ही करण्यात येणार..

अंगणवाड्यांसाठी वर्ग आधी अनेक विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

Anganwadi Sevika Bharti

राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित वर्षा निवासिनी बैठक झाली. त्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मन कुमार श्रीवास्तव वित्त विभागाचे अपरा मुख्य सचिव मनोज सैनिक एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आणि अंगणवाडीच्या असंख्य संघटना व संविधानांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

👉🏻हे सुद्धा वाचा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 10वी पासवर बंपर भरती सुरू 👈🏻

अशाच प्रकारे सरकारी नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरिता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top