AIC of India Recruitment 2023 | भारतीय कृषी विमा कंपनीमध्ये नोकरी करण्याचे सुवर्णसंधी, मिळणार 60 हजार पर्यंत पगार, करा लवकर अर्ज

AIC of India Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती भारतीय कृषी विमा कंपनीमध्ये निघाली भरती या ठिकाणी नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे .  यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आलेली आहे.

आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा

.👈🏻वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

AIC of India Recruitment : भारतीय कृषी विमा कंपनीमध्ये निघालेले ही, ही भरती 50 पदांसाठी भरती होणार आहेत. भारतीय कृषी विमा कंपनीमध्ये होणाऱ्या या रिक्त पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 फेब्रुवारी 2023 ही असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज. करावा. अर्ज 17 जानेवारी 2023 पासून अर्ज ला सुरुवात होणार आहे.AIC of India Recruitment 2023

👉🏻 अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top