Agriculture loan Instanst rate

कर्ज प्रक्रिया जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी पुढील कर्ज उपलब्ध आहेत

1. पीक कर्ज

2. मध्यम मुद्दत कर्ज

पीक कर्ज प्रक्रिया जाणून घ्या :

1. शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर पीक कर्ज काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक ते सर्व कागदपत्रे घेऊन आपल्याला जवळील बँकेमध्ये जायचं आहे.

2. त्या बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला विहित नमुन्यातील फॉर्म भरून त्या ठिकाणी सादर करायचा आहे.

3. आपला अर्ज सादर केल्याच्या नंतर आपल्या सर्व कागदपत्रांची बँक मार्फत पडताळणी केली जाते व त्यानंतर आठ दिवसांमध्ये आपल्याला प्रकरण मंजूर केले जाते.

पीक कर्जाचा कालावधी

शेतकरी बंधूंनो, आपण जर पीक कर्ज उचललं तर आपल्याला 31 मे पूर्वी जर आपण परतफेड केले तर आपल्याला राज्य शासनाकडून आपल्या व्याजाच्या दरामध्ये सवलत मिळते किंवा आपण जर वर्षाच्या आत मध्ये पीक कर्ज बदललं तर आपल्याला शून्य टक्के व्याजदरने यामध्ये लाभ मिळत असतो.

मध्यम मुदत कर्ज प्रक्रिया पाण्यासाठी येथेे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top