Aadhar card update : महत्त्वाची बातमी नवीन आधार कार्ड काढण्यास तूर्त स्थगित, आता भेटणार नाही नवीन आधार कार्ड, पहा संपूर्ण माहिती.

Aadhar card update :  नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहोत. केंद्र शासनाने आता नवीन आधार कार्ड काढण्यास तूर्त बंदी ठेवलेले आहे. सरकारच्या या आदेशामुळे 18 वर्षे पुढील नागरिकांना नवीन आधार कार्ड काढण्यास येणार नाही.

Aadhar card update

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 18 वर्षापुढील व्यक्तींना नव्याने आधार कार्ड देण्यास तूर्त बंदी घातली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र चालकांना तशा सूचना दिल्या आहेत. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून UID नवीन मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात येत असून त्यानंतर नव्याने आधार कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. Aadhar card update

त्यासाठी पुणे, पिंपरी, चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील तालुकास्तरावर एक आधार केंद्र निश्चित करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. Aadhar card update

शासनाने हा निर्णय कोणत्या कारणामुळे घेतलेला आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top