एकूण जागा: 168 जागा

👉 मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 कॉम्प्युटर प्रोग्रामर 01

2 वर्कशॉप सुपरिंटेंडेंट 01

3 फायर ब्रिगेड सुपरिंटेंडेंट 01

4 असिस्टंट मार्केट सुपरिंटेंडेंट 01

5 डिसइंफेक्टर 01

6 ड्रेसर 01

7 ड्राइव्हर 05

8 कनिष्ठ लिपिक 14

9 हेल्थ सुपरवाइजर 01

10 लॅब असिस्टंट 01

11 लॅब अटेंडंट (हॉस्पिटल) 01

12 लेजर लिपिक 01

13 नर्सिंग ऑर्डली 01

14 शिपाई 01+01

15 स्टोअर कुली 02

16 वॉचमन 07

17 असिस्टंट मेडिकल ऑफिसर 05

18 आया 02

19 हायस्कूल शिक्षक (B.Ed.) 06+01

20 फिटर 01

21 हेल्थ इंस्पेक्टर 04

22 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 01

23 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 03

24 लॅब टेक्निशियन 01

25 मालिस (प्रशिक्षित) 04+01

26 मजदूर 08

27 सफाई कर्मचारी 69+01

28 स्टाफ नर्स 03

29 ऑटो मेकॅनिक 01

30 D.Ed. शिक्षक 08+01

31 फायर ब्रिगेड लस्कर 03

32 हिंदी टायपिस्ट 01

33 मेसन 01

34 पंप अटेंडंट 01

👉 अधिकृत माहितीसाठी इथे क्लिक करा 👈

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: MCA/ IT पदवी किंवा B.E./M.E. (कॉम्प्युटर सायन्स)

पद क्र.2: मेकॅनिकल/प्रोडक्शन/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech

पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) सब ऑफिसर कोर्स

पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

पद क्र.5: 07वी उत्तीर्ण

पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेडिकल ड्रेसिंग प्रमाणपत्र (CMD)

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना

पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

पद क्र.9: (i) B.Sc (ii) बहुविद्याशाखीय आरोग्य कर्मचारी कोर्स.

पद क्र.10: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT

पद क्र.11: 10वी उत्तीर्ण

पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

पद क्र.13: 10वी उत्तीर्ण

पद क्र.14: 10वी उत्तीर्ण

पद क्र.15: 07वी उत्तीर्ण

पद क्र.16: 10वी उत्तीर्ण

पद क्र.17: MBBS

पद क्र.18: 07वी उत्तीर्ण

पद क्र.19: (i) पदवीधर (गणित किंवा विज्ञान किंवा इंग्रजी) (ii) B.Ed (iii) TET/CET

पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)

पद क्र.21: (i) रसायनशास्त्र किंवा पशुसंवर्धनासह विज्ञान पदवी (ii) सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर किंवा स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता डिप्लोमा.

पद क्र.22: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech

पद क्र.23: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech

पद क्र.24: (i) B.Sc (केमिस्ट्री/बायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी) (ii) DMLT

पद क्र.25: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (गार्डनर)

पद क्र.26: 07वी उत्तीर्ण

पद क्र.27: 07वी उत्तीर्ण

पद क्र.28: B.Sc (नर्सिंग)/GNM

पद क्र.29: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक)

पद क्र.30: (i) संबंधित विषयात पदवी (ii) D.Ed. (iii) TET/CTET

पद क्र.31: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायर फायटिंग कोर्स

पद क्र.32: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर हिंदी 30 श.प्र.मि.

पद क्र.33: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेसनरी)

पद क्र.34: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पंप मेकॅनिक)

नोकरी ठिकाण: पुणे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथं क्लिक करा👈

अशाच प्रकारे सरकार नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top