2000rs Currency closed : आता पुन्हा होणार नोटबंदी 2 हजाराच्या नोटा होणार बंद, 30 सप्टेंबर पूर्वी करा करा हे काम.

2000 Rs currency closed

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने मोठा निर्णय घेतलेला आहे. 2 हजार रुपयांचे नोटा बाजारातून मागे घेण्याचा एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना 2 हजार रुपयांचे नोटा जारी करणे थांबवा असा सल्ला देखील दिलेला आहे.2000 Rs currency closed

इथून पुढे 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा करता येतील असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना या नोटा बँकेतून बदलून घेतात येणार आहे.

2000 Rs currency closed

ग्राहकांना दोन हजार रुपयांचे नोटा देणं तातडीने थांबा असे आदेश रिझर्व बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. ‘क्लीन नोट पॉलिसी’ च्या अंतर्गत रिझर्व बँकेने हा निर्णय घेतला असून भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.2000 Rs currency closed

मात्र दोन हजार रुपयांची लगेचच बंद होणार नाही किंवा  चलनातून बाद होणार नाही. मात्र इतर बँकांना दोन हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका अशी सूचना करण्यात आलेली आहे. या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर पर्यंतचा कालावधी दिला आहे.

   पुढील माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top