1rs pik vima shasan nirnay 2023 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! एक रुपयात पिक विमा मिळणार, शासन निर्णय जाहीर.

1rs pik vima shasan nirnay 2023 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. काही दिवसापूर्वी राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपये मध्ये पिक विमा देण्याचा अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतलेला होता. आता शासनाने देखील या निर्णयाला मंजुरी दिलेले आहे व आता इथून पुढे शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये पिक विमा हे मिळणार आहे. 1rs pik vima shasan nirnay 2023

या संदर्भातील शासन निर्णय व या विषयाची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याविषयीची सविस्तर माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

1rs pik vima shasan nirnay 2023

शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्या अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यात आलेला होता. या मध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या योजनांचा समावेश होता. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा काढता येणार, हा जो निर्णय राज्य शासनाने गेला होता; परंतु अद्याप शासन निर्णय प्रकाशित झाले नसल्यामुळे योजना राज्यामध्ये सुरू झाले नव्हते;1rs pik vima shasan nirnay 2023

परंतु आता या योजनेचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय हा प्रकाशित झालेला असून संपूर्ण राज्यात सर्व समावेशक असणारी ही एक रुपयात पिक विमा योजना आता सुरू झालेली आहे.

या संदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top