10 th Result Date 2023 Maharashtra : अखेर 10 वी च्या निकालाची तारीख जाहीर.

10 th Result Date 2023 Maharashtra

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. अखेर 10 वी च्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे, तसेच निकाल कधी जाहीर होणार आहे आणि निकाल कुठे व कोणत्या साईट वर पाहता येणार आहे? याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

10 th Result Date 2023 Maharashtra :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ मार्फत मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी S.S.C Result परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.

इयत्ता 10 वीचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. निकाल आपल्याला ऑनलाइन पाहता येणार आहे. निकाल मोबाईल द्वारे चेक करता येणार आहे. यासाठी मंडळाने विविध संकेतस्थळे सुरू केलेले आहे. निकाल चेक करण्यासाठी परीक्षा क्रमांक व आईचे नाव इत्यादी माहिती लागणार आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत साइट्स खालील प्रमाणे

1.  http://maharesult.nic.in/.3

2.   https://mahasscboard.in/

सूचना ही साईट्स निकाला दिवशी सुरू होणार आहेत 

मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही याविषयीची माहिती मिळेल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top